माझा जीवनपट
प्रत्येक शिक्षकाने पहावाच असा जीवनपट....
'शिक्षणाला पडलेले एक देखण स्वप्न'...*राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित गुरुवर्य मा.संभाजी गोविंद पाटील* ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवापुर्ती सोहळ्या निमित्त प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित एक विशेष जीवनपट...
*'तो एक...ज्ञानसारथी'*
📽️ चरित्रलेखन तथा निर्मिती:
श्री.सचिन देसाई
https://youtu.be/Aqu7Mb0QGAc
Comments
Post a Comment