एका वर्तुळावर सात नैकरेषीय बिंदू आहेत.
 ते सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी 
 किती रेषाखंड काढावे लागतील?
 उत्तर : 21
सूत्र : 7*6=42
        42/2=21
स्पष्टीकरण :सात बिंदू आहेत, म्हणून 7 ला
                 6 ने गुणले.आणि येणाऱ्या गुणाकाराला
                  2 ने भागले, उत्तर आले 21 

Comments

Popular posts from this blog

हेमंत करकरे-खरा देशभक्त

मिसाईल मॅन-अब्दुल कलाम

रश्मीज् स्माईल ट्रस्टचे योगदान