एका वर्तुळावर सात नैकरेषीय बिंदू आहेत. ते सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी किती रेषाखंड काढावे लागतील? उत्तर : 21 सूत्र : 7*6=42 42/2=21 स्पष्टीकरण :सात बिंदू आहेत, म्हणून 7 ला 6 ने गुणले.आणि येणाऱ्या गुणाकाराला 2 ने भागले, उत्तर आले 21
शिक्षक मित्रहो, सन २०१८-१९ या वर्षांपासून मी इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्तीसाठी नवीन ब्लॉग सुरु केला आहे. महाराष्ट्रातील तमाम मार्गदर्शक शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना या ब्लॉगवरील मार्गदर्शन निश्चितच आवडेल.